Outdoor Photography Tips and Trick

आउट डोअर फोटोशूट करतेवेळेस खूपच महत्त्वाचे आहे या गोष्टी लक्षपूर्वक वाचा आणि लक्षात ठेवा जेव्हा आपण आउटडोर फोटोशूटसाठी आउटडोर लोकेशन ला जातो त्यावेळेस कधी सकाळ ची वेळ कधी दुपारची वेळ असते कधी संध्याकाळ अशा वेळेस कॅमेऱ्यामध्ये कुठला मोटर्स सेट करावा. पहिले तर मी सांगेन की तुम्ही मॅन्युअल सेटिंग मध्ये फोटो शूट करा जेणेकरून कॅमेऱ्याची सेटिंग हे तुमच्या हातात राहील आणि तुम्हाला ISO सेटर स्पीड आणि aperture सोबत तुम्हाला हवा तसा पद्धतीने काम करता येईल किंवा फोटोशूट करता येईल., पण जर...

Read More >