आउट डोअर फोटोशूट करतेवेळेस खूपच महत्त्वाचे आहे या गोष्टी लक्षपूर्वक वाचा आणि लक्षात ठेवा जेव्हा आपण आउटडोर फोटोशूटसाठी आउटडोर लोकेशन ला जातो त्यावेळेस कधी सकाळ ची वेळ कधी दुपारची वेळ असते कधी संध्याकाळ अशा वेळेस कॅमेऱ्यामध्ये कुठला मोटर्स सेट करावा.
पहिले तर मी सांगेन की तुम्ही मॅन्युअल सेटिंग मध्ये फोटो शूट करा जेणेकरून कॅमेऱ्याची सेटिंग हे तुमच्या हातात राहील आणि तुम्हाला ISO सेटर स्पीड आणि aperture सोबत तुम्हाला हवा तसा पद्धतीने काम करता येईल किंवा फोटोशूट करता येईल.
, पण जर फोटो चांगले येत नसे तर कुठलीही वेळ वाया न घालवता फक्त AV प्रॉपर्टी मोडमध्ये कॅमेरा ठेवा कारण की या मोड मध्ये कॅमेरा स्वतः ऑब्जेक्ट वर सेटिंग करेल व त्या पद्धतीने फोटो क्लिक तुम्हाला देईल शक्य आणि पॉसिबल असेल तरच तुम्ही मॅन्युअल मोड चा वापर करावा जर तुम्हाला इन्व्हरमेंट आणि तुमच्या क्लिक या मधलं मेजरमेंट क्लिक करते वेळेस हवी असेल ती सेटिंग करता आली तरच मॅन्युअल मोड ठेवावा जर फोटो वेल एक्सपोजर मध्ये येत नाही कधी लाईट व कधी ब्राइट येत असेल तर अशा वेळेस कुठलीही सेटिंगमध्ये वेळ वाया न घालता फक्त AV मोड मध्येच कॅमेरा ठेवावा. आउटडोर फोटो सुटला कधीही बॅकग्राऊंड बिलरी असणे आवश्यक असतं जेणेकरून कॅमेरा हा त्या पद्धतीने शटरस्पीड अरेंज करेल व लाईट ऑब्जेक्ट वर किती असायला हवी हे सुद्धा कॅमेरा स्वतः मॅनेज करेल त्यामुळे फोटो हा परफेक्ट एक्सपोजर मध्ये येईल.
AV कॅमेरा मोडमध्ये आऊटडोअर पोर्ट्रेट फोटोशूट करतेवेळेस दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मीटरिंग मोड मीटरिंग मोडे तुम्हाला (सेंटर वेटेड एवरेज) ठेवायचा आहे जेणेकरून जेव्हा तुम्ही फोटोशूट कराल तेव्हा तुमचा ऑब्जेक्ट तुमच्या फोटोफ्रेम च्या सेंटर मध्ये असेल असा ठेवाल पण तुम्हाला बॅकग्राऊंड सोबत फोटो काढायचा असेल तर या व्यतिरिक्त दुसरा मीटरिंग मोड सुद्धा तुम्ही तुमच्या सोयीनुसार सिलेक्ट करू शकता पण सेंटर वेटेड एवरेज मोड हा परफेक्ट असेल आऊटडोअर फोटोशूट साठी.
By B Perfect Photography